हुंडा
हुंडा ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा आपल्या समाजात ही प्रथा अजूनही चालू आहे. समाज सुशिक्षित झाला असे आपण म्हणतो पण तरीसुद्धा हुंडा ही अनिष्ट प्रथा बंद होऊ शकत नाही, त्यासाठी समाजमन बदलणे गरजेचे आहे.
plzz cmment on this blog..

No comments:
Post a Comment